ट्रिपल सीट या सिनेमाचा ग्रँड ट्रेलर लाँच सोहळा नुकताच पार पडला. या सोहळ्यात अंकुश, शिवानी आणि पल्लवीने धमाकेदार डान्स करत रंगत आणली. पाहूया या सोहळ्याची एक खास झलक! Reporter-Pooja Saraf, Cameramen- Deepak Prajapati, Video Editor- Omkar Ingale #tripleseat